ऊत्तरबस्ती म्हणजे काय ?
ऊत्तरबस्ती ही एक आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाने व अपत्यमार्गाने, तर पुरुषांमध्ये मूत्रमार्गाने दिल्या जाणाऱ्या बस्तीस उत्तरबस्ती असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये उत्तरबस्ती हा शब्दप्रयोग ‘उत्तरमार्गाने दिला जाणारा बस्ती’ तसेच ‘श्रेष्ठ बस्ती’ अशा दोन्ही अर्थाने आलेला आहे.
उत्तरबस्तीचे दोन प्रकार मानले जातात. एक म्हणजे गुद्दद्वारे आणि दुसरी मुत्रनलिकेद्वारे दिली जाणारी उत्तरबस्ती. यासाठी तयार केलेले मध, तिळाचे तेल व मध आणि तिळतेल मिश्रीत आयुर्वेदिक औषधांना १८० डिग्री उष्णतेखाली वस्तूंचे निर्जंतुकीकरण करून घेतले जाते. त्यानंतर हे औषध मुत्रमार्गाद्वारे आत सोडून मुत्र मार्गातील अडथळा दूर केला जातो.
गुद्दद्वाराद्वारे दिली जाणारी उत्तरबस्ती –
गुद्दद्वाराद्वारे दिली जाणारी उत्तरबस्ती ही सर्वसाधारणपणे वापरली जाणारी उत्तरबस्ती आहे. यामध्ये बस्तीनेत्र नावाच्या साधनाचा वापर केला जातो. बस्तीनेत्र हे सोने, चांदी किंवा पितळेचे बनलेले असते. त्याचे छिद्र मोहोरी जाईल इतके असते.
मूत्रनलिकेद्वारे दिली जाणारी उत्तरबस्ती –
मूत्रमार्गाद्वारे दिली जाणारी औषधीसुद्धा १८० डिग्री तापमाना खाली निर्जंतूक करून घेतल्यानंतर कॅथेटरच्या साहाय्याने हे औषध मूत्रमार्गात सोडले जाते. युरेथ्रल स्ट्रिक्चर (मूत्रनलिका संकोच) मात्र कॅथेटर न घालता ग्लास सिरिंजच्या साहाय्याने उत्तरबस्ती द्यावी लागते. यामुळे वारंवार येणारी लघवी, मुत्र मार्गातील अडथळे व बंद झालेली मुत्र नलिका मार्ग पुन्हा पूर्ववत होतो. त्यामुळे सारखी लघवी येणे बंद होते. शिवाय लघवी मार्ग बंद झालेला मार्ग पुन्हा सुरळीत होण्यास मदत होते.
ऊत्तरबस्ती ही खालील विकारांवर दिली जाते :
- मूत्राशयातील विकार, जसे की मूत्राशयदाह, मूत्रकृच्छ, अश्मरी
- श्वसनाचे विकार, जसे की दमा, खोकला
- मानसिक विकार, जसे की चिंता, नैराश्य
- लैंगिक विकार, जसे की नपुंसकता
- त्वचाविकार, जसे की सोरायसिस, एक्जिमा
- मधुमेह
ऊत्तरबस्ती ही एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. तथापि, ही उपचार पद्धती केवळ अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांद्वारे केली पाहिजे.
ऊत्तरबस्तीचे फायदे :
- मूत्राशयातील सूज आणि जळजळ कमी करते.
- मूत्राशयातील अश्मरी विरघळवते.
- श्वसनाचे मार्ग मोकळे करते.
- मानसिक आरोग्य सुधारते.
- लैंगिक कार्यक्षमता सुधारते.
- त्वचेचे आरोग्य सुधारते.
- मधुमेह नियंत्रित करते.
अधिक माहितीसाठी आणि उपचारासाठी आत्रेय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनीक ला भेट द्या..
पत्ता : Hrishikesh Apartments, Shop no. C-20, Malwadi Rd, Hadapsar, Pune
ऊत्तरबस्ती विषयी अधिक माहितीसाठी हा Video नक्की पहा :