PCOD:
PCOD हा मासिक पाळी संबंधातीळ एक आजार आहे.
काही स्त्रियांमध्ये विविध कारणांमुळे मासिक पाळी संदर्भात अनियमितपणा जाणवायला लागते. पाळी अनियमित म्हणजे दर महिन्याला येत नाही . तसेच दार महिन्याला बीजकोषांमधे तयार होणारे स्त्री बीज, तयार होण्यास अडथळा निर्माण होतो म्हणजेच Ovaluation होत नाही. न फुटलेले स्त्रीबीज ग्रंथी स्वरूपात बीजग्रंथींच्या बाहेरील आवरणात साठण्यास सुरुवात होते. यालाच PCOD असे म्हणतात.
PCOD ची कारणे :
PCOD हा मुख्यत्वेकरून Lifestyle Disease या Category मध्ये येतो.
- व्यायामाचा अभाव
- जंक फूड चे जास्त2 प्रमाणात सेवन
- तसेच विविध प्रकारच्या मानसिक ताण
- आदी कारणांमुळे हा आजार होऊ शकतो.
PCOD ची लक्षणे :
- अनियमित मासिक पाळी
- bleeding कमी होणे
- वजन वाढत जाणें
- अनावश्यक ठिकाणी केसांची वाढ होणे.
हि व अशी अनेक लक्षणे दिसून येतात.
PCOD चे निदान :
1.USG :
USG म्हणजेच Sonography मधील खालील निष्कर्षांद्वारे PCOD चे निदान होते.
- bulky ovaries
- polycystic ovaries etc.
2.Pathological Findings
Increase levels of certain Hormones.
- Sr.LH
- Sr.FHS
- Sr.prolactin
- BSL
यांचे रक्तातील वाढलेले प्रमाण.
तुमची लक्षणे व वरील काही तापसण्यांच्या आधारे PCOD चे निदान होऊ शकते.
उपचार:
आयुर्वेदिक उपचार हे मुख्यत्वेकरून “व्याधीपरिमोक्ष” म्हणजेच आजाराच्या कारणांचा शोध घेऊन तो आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. म्हणूनच आम्ही आमच्या आत्रेय आयुर्वेद क्लिनिक मध्ये आयुर्वेदिक औषधांचा वापर करून PCOD आजार बरा करण्यात येतो.
- पाळी नियमित करणे
- स्त्रीबीज व्यवस्थित तयार होणे
- या गोष्टींवर अधिक भर देतो
- व त्याप्रमाणे तुमची PCOD treatment केली जाते.
- शक्यतो आयुर्वेदिक औषधांचा वापर करून व गरज लागल्यास पंचक्रमाद्वारे तुमचा आजार बरा करण्यात येतो.
PCOD बद्दल अधिक माहितीसाठी हा Video नक्की पहा –